( Act 46 of 2023 )
[ w.e.f. 1-7-2024, vide S.O. 848 (E) dt. 23-2-2024 ]
Highlights
- Tables showing Corresponding Provisions of Code of Criminal Procedure, 1973 with BharatiyaNagarikSurakshaSanhita, 2023
(फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या तुलनात्मक तरतूदी दर्शविणारे तक्ते)
- Reference of Old Section given below each corresponding New Section
(प्रत्येक नवीन कलमाच्या खाली जुन्या कलमांचा संदर्भ देण्यात आलेला आहे)
- Tables showing provisions introduced and repealed by BharatiyaNagarikSurakshaSanhita, 2023
(भारतीय नागरिकसुरक्षा संहिता, २०२३ द्वारे नव्याने अंतर्भूत केलेल्या आणि वगळलेल्या तरतूदी दर्शविणारे तक्ते)
- Appropriate translation done taking into consideration Government translation of old Marathi Code of Criminal Procedure.
(शासनाच्या संबंधित अनुवादित अधिनियमांच्या आधारे करण्यात आलेल्या जुन्या फौजदारी प्रक्रियासंहितेचा समुचित व योग्य अनुवाद)
|